Ordnance Factory Pune Bharti 2023 : आयुध निर्मणी देहू रोड पुणे येथे 105 जागांची भरती

Ordnance Factory Pune Bharti 2023

Ordnance Factory Pune Bharti 2023 – आयुध कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 105 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Ordnance Factory Pune Bharti 2023
Ordnance Factory Pune Bharti 2023

आयुध कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत ‘अभियांत्रिकी (पदवीधर) अप्रेंटिस ‘ आणि ‘ डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस ‘ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 105 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

आयुध कारखाना भरती 2023

एकूण पदे : 105

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
अभियांत्रिकी (पदवीधर ) अप्रेंटिस
( Engineering (Graduate) Apprentice )
78
डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस
(Diploma Technician Apprentice)
27

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी (पदवीधर ) अप्रेंटिस
( Engineering (Graduate) Apprentice )
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मेकॅनिकल / केमिकल / इलेक्ट्रिकल / IT इंजिनिअरिंग पदवी (B.E. B. Tech.) किंवा कोणत्याही जनरल स्ट्रीम मध्ये पदवीधर
डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस
(Diploma Technician Apprentice)
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून विद्यापीठातून मेकॅनिकल / केमिकल / इलेक्ट्रिकल / IT मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिनिअर जनरल मॅनेजर , ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड , जिल्हा पुणे – महाराष्ट्र , पिन – 412101

वेतन :

  • अभियांत्रिकी (पदवीधर ) अप्रेंटिस : 9000/- रुपये
  • डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस : 8000/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : ddpdoo.gov.in

आयुध कारखाना भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Ordnance Factory Pune Bharti 2023 : Ordnance Factory Dehu Road Pune is recruiting for various posts. OF is recruiting for 105 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 28 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Ordnance Factory Recruitment 2023

Total Posts : 105

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Engineering (Graduate) ApprenticeDegree in Mechanical / Chemical / Electrical / IT Engineering OR Any General Stream Graduate from recognized University78
Diploma Technician ApprenticeDiploma in Mechanical / Chemical / Electrical / IT Engineering from recognized Board of Technical Education of a State27

Application Mode : Offline

Address : Senior General Manager, Ordnance Factory Dehu Road Pune , Maharashtra, Pin – 412101

Fee : NO FEE

Pay Scale : Rs. 8000/- to 9000/- (Stipend)

Job Location : Pune

Last Date Of Application : 28 October 2023

Official Website : ddpdoo.gov.in

How to apply for Ordnance Factory Pune Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 28th October 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Ordnance Factory Pune is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 105. Eligible candidates can start applying till the last date 28th October 2023. The official website is ddpdoo.gov.in For more details about Ordnance Factory Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉