RITES Bharti 2023। RITES लि. अंतर्गत नवीन भरती सुरु; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

RITES Bharti 2023

RITES Bharti 2023 – भारत सरकार एंटरप्राइज RITES लिमिटेड (RITES Ltd) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RITES Bharti 2023
RITES Bharti 2023

RITES लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 30

पदांचे नाव : स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ बॅचलर डिग्री आणि दोन वर्षे कामाचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • जनरल / ओबीसी – 600/- रुपये
  • EWS / SC / ST / PWD – 300/- रुपये

वयोमर्यादा : वय 32 वर्षांपर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत ओबीसी – 03 वर्षे सवलत)

वेतन : दरमहा 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2023

RITES लिमिटेड भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

RITES Bharti 2023 : RITES Ltd. A Mini Ratna Central Public Sector Enterprise Under the Ministry of Railways is recruiting for various job posts. RITES is recruiting for 30 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 25 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RITES Recruitment 2023

Total Posts : 30

Post Names & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Civil EngineerFull time Civil Engineering degree from a recognized institute AND 02 years of working experience30
NOTE : Please read detailed notification PDF given below.

Application Fee :

  • General / OBC – Rs. 600/-
  • SC / ST / PWD – Rs. 300/-

Pay Scale : Rs. 40,000/- to 1,40,000/- Per Month

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 25 June 2023

How to apply for RITES Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 25 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉