AIIMS Bharti 2023 : ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत तब्बल 3036 जागांची भरती ; 10 वी, 12 वी, ITI ते पदवीधर सर्वांना सुवर्णसंधी..!!

AIIMS Bharti 2023

AIIMS Bharti 2023 – ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3036 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


AIIMS Bharti 2023
AIIMS Bharti 2023

ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत ‘ विविध पदांच्या – ग्रुप B आणि ग्रुप C सहाय्यक प्रशासकीय अधिकारी , सहायक आहारतज्ज्ञ , सहाय्यक इंजिनिअर , कॅशियर , डेटा एंट्री ऑपरेटर , डेंटिस्ट , इलेक्ट्रिशियन , ड्रायव्हर , हिंदी ऑफिसर , जुनिअर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल ) , लॅब असिस्टंट , लाईनमन (इलेक्ट्रिकल ) , गॅस ऑफिसर , मेकॅनिक इत्यादी ‘ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. AIIMS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. निवड प्रक्रिया ही AIIMS परीक्षे द्वारे होणार आहे. एकूण 3036 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

AIIMS भरती 2023

एकूण पदे : 3036

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ग्रुप B & C3036
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रुप B & Cमान्यताप्राप्त संस्था / बोर्ड / विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण / 12 वी उत्तीर्ण / ITI / पदवीधर / B. Sc. / M. Sc. / MSW / इंजिनिअरिंग पदवी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

CBT परीक्षा दिनांक : 18 & 20 डिसेंबर 2023

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 3000/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 2400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiimsexams.ac.in

How to Apply for AIIMS Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://creaiims.aiimsexams.ac.in/Login वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

AIIMS Bharti 2023 : All India Institute of Medical Sciences (AIIMS) is recruiting for various posts. Post is recruiting for 3036 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 01 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

AIIMS Recruitment 2023

Total Posts : 3036

Post Name :

Post NameEducational QualificationVacancy
Group B & C10th pass / 12th pass / Graduation / ITI / B. Sc. / M. Sc. / MSW / Engineering Degree3036
NOTE : Please read official PDF for educational qualification details

Age Limit : Age 18 to 30 /35 /45 years ( SC / ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation)

Application Mode : Online

Application Starting Date : 17 November 2023

Last Date Of Application : 01 December 2023

Official Website : www.aiimsexams.ac.in

AIIMS Bharti 2023

AIIMS Vacancy Details

All India Institute of Medical Sciences (AIIMS) is recruiting for various posts. 3036 vacant seats going to be filled by AIIMS Last date to apply is 01 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is https://www.aiimsexams.ac.in/ For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for AIIMS Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 01 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; असा करा अर्ज..!!

गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 जागांची बंपर भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती ; पूर्ण माहिती बघा

प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती ; पूर्ण माहिती बघा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती

alternative text