Rail Vikas Nigam Limited Bharti 2023 : रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

Rail Vikas Nigam Limited Bharti 2023

Rail Vikas Nigam Limited Bharti 2023 – रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Rail Vikas Nigam Limited Bharti 2023
Rail Vikas Nigam Limited Bharti 2023

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक (मॅनेजर) , उप व्यवस्थापक , सहायक व्यवस्थापक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. RVNL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 50 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे. https://rvnl.org/job या संकेतस्थळावर 05 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

RVNL भरती 2023

एकूण पदे : 50

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रताजागा
व्यवस्थापक (मॅनेजर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ इंजिनिअरिंग पदवी EEE / Civil / Graduation B. E. / B. Tech09
उप व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ इंजिनिअरिंग पदवी EEE / Civil / Graduation B. E. / B. Tech16
सहायक व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ इंजिनिअरिंग पदवी EEE / Civil / Graduation B. E. / B. Tech25
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज करण्याची सुरुवात : 06 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : rvnl.org/home

Salary Details For RVNL Jobs 2023

पदाचे नाववेतन श्रेणी
व्यवस्थापक (मॅनेजर)50,000 – 1,60,000/- रुपये
उप व्यवस्थापक40,000 – 1,40,000/- रुपये
सहायक व्यवस्थापक30,000 – 1,20,000/- रुपये

How to apply for Rail Vikas Nigam Limited Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://rvnl.org/job या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Rail Vikas Nigam Limited Bharti 2023 : Rail Vikas Nigam Limited is recruiting for various posts. RVNL is recruiting for 50 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 05 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by RVNL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by RVNL while applying.

RVNL Jobs Vacancy 2023

Total Posts : 50

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Manager09
Deputy Manager16
Assistant Manager25
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Criteria : 21 to 40 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Pay Scale : Rs. 30,000/- to 1,60,000/-

Job Location : New Delhi

Application Start Date : 06 November 2023

Last Date To Apply : 05 December 2023

Official Website : rvnl.org/home

RVNL Career 2023

Rail Vikas Nigam Limited is recruiting for various job posts. 50 vacant seats going to be filled by RVNL. Last date to apply is 05 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.iob.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Rail Vikas Nigam Limited Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 05 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; असा करा अर्ज..!!

गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 जागांची बंपर भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती ; पूर्ण माहिती बघा

प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती ; पूर्ण माहिती बघा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉