NHM Osmanabad Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ; धाराशिव (उस्मानाबाद) येथे भरती

NHM Osmanabad Recruitment 2023

NHM Osmanabad Recruitment 2023- राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 37 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Osmanabad Recruitment 2023
NHM Osmanabad Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत ‘एंटॉमॉलॉजिस्ट ‘ , ‘ पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ‘ , ‘ लॅब टेक्निशियन ‘ , ‘ फिजिशियन ‘ , ‘ स्त्रीरोग तज्ज्ञ ‘ , ‘ बालरोगतज्ज्ञ ‘ , ‘ नेत्ररोग तज्ज्ञ ‘ , ‘ त्वचारोग तज्ज्ञ ‘ , ‘ मानसिक रोग तज्ज्ञ ‘ आणि ‘ कान नाक घसा रोग तज्ज्ञ ‘ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 37 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NHM धाराशिव भरती 2023

एकूण पदे : 37

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
एंटॉमॉलॉजिस्ट
(Entomologist)
07
पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट
(Public Health Specialist)
09
लॅब टेक्निशियन
(Lab Technician)
14
फिजिशियन (मेडिशियन)
(Physician)
01
ओब्स्टेट्रीक्स & स्त्रीरोगतज्ज्ञ
(Obstetrics & Gynecologists’)
01
बालरोगतज्ज्ञ
(Pediatrician)
01
नेत्ररोग तज्ज्ञ
(Ophthalmologist)
01
त्वचारोगतज्ञ
(Dermatologist)
01
मानसिकरोगतज्ज्ञ
(Psychiatrist)
01
कान नाक घसा तज्ज्ञ
(ENT स्पेशियालिस्ट)
01

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एंटॉमॉलॉजिस्ट
(Entomologist)
M.Sc Zoology with 05 years experience
पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट
(Public Health Specialist)
Any Medical Graduate with MPH / MHA / MBA in Health
लॅब टेक्निशियन
(Lab Technician)
12th / Diploma
फिजिशियन
(Physician)
MD Medicine DNB
ओब्स्टेट्रीक्स & स्त्रीरोगतज्ज्ञ
(Obstetrics & Gynecologists’)
MD / MS Gyn DGO / DNB
बालरोगतज्ज्ञ
(Pediatrician)
MD Paed / DCH / DNB
नेत्ररोग तज्ज्ञ
(Ophthalmologist)
MS Ophthalmologist / DOMS
त्वचारोगतज्ञ
(Dermatologist)
MD (Skin / VD), DVD, DNB
मानसिकरोगतज्ज्ञ
(Psychiatrist)
MD Psychiatry / DPM / DNB
कान नाक घसा तज्ज्ञ
(ENT स्पेशियालिस्ट)
MS ENT DORL / DNB

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , रूम नंबर 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद उस्मानाबाद (धाराशिव)

वयोमर्यादा : वय 70 वर्षे

नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद (धाराशिव)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : osmanabad.gov.in

NHM धाराशिव भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHM Osmanabad Recruitment 2023 : National Health Mission Dharashiv is recruiting for various posts. NHM is recruiting for 37 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 13 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Dharashiv Recruitment 2023

Total Posts : 37

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
EntomologistsM.Sc zoology with 5 years experience07
Public Health SpecialistAny Medical Graduate with MPH / MHA / MBA in Health09
Lab Technician12th / Diploma14
Physician (Medician)MD Medicine01
Obstetrics & Gynecologists’MD / MS Gyn DGO / DNB01
PediatricianMD Paed / DCH / DNB01
OphthalmologistMD Ophthalmologist / DOMS01
DermatologistMD (Skin / VD), DVD, DNB01
PsychiatristMD Psychiatry / DPM / DNB01
ENT SpecialistMS ENT DORL / DNB01

Application Mode : Offline

Address : National Health Mission Office, Room Number 218, Second Floor, ZP Osmanabad (Dharashiv)

Age Limit : Upto 70 years

Job Location : Dharashiv (Osmanabad)

Last Date Of Application : 13 October 2023

Official Website : osmanabad.gov.in

How to apply for NHM Osmanabad Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 13th October 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

National Health Mission Dharashiv is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 37. Eligible candidates can start applying till the last date 13th October 2023. The official website is osmanabad.gov.in For more details about NHM Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती; येथे करा अर्ज